शितल ज्वेलर्स एक विश्वसनीय ठिकाण.

टेंभुर्नी शहरातील सुप्रसिद्ध ज्वेलर्स सोने चांदीचे आकर्षक आणि लेटेस्ट डिझाईन मधील दागिने तेही भरपूर व्हरायटीमध्ये उपलब्ध आहेत सोन्या चांदीच्या दागिन्यांची भरपूर व्हरायटी आणि डिझाइन्स हॉलमार्क प्रमाणित सुवर्ण खरेदीसाठी विश्वसनीय सुवर्णपेढी सर्व दागिने हॉलमार्क मिळतील सक्षम कारागीर व अत्याधुनिक यंत्रणेने सज्ज सर्व प्रकारचे सोन्या-चांदीचे दागिने तयार व ऑर्डर प्रमाणे मिळतील.


-विश्वास नात्यांचा, शुद्ध सौंदर्याचा सौभाग्याचा सोनेरी आरसा.

-विश्वासाचा संगम.नावीन्यपूर्ण आकर्षक कलाकुसर 24 व 22 कॅरेट सोने.

-आमच्याकडे सोन्या चांदीचे सर्व दागिने योग्य व माफक दरात मिळतील . 

-सुंदर तुम्ही सुंदरता फुलवतो आम्ही. 

-लेटेस्ट डिझाईन आणि भरपूर व्हरायटी मध्ये उपलब्ध.

-अनेक वर्षांची विश्वसनीय सेवेची परंपरा.

-एक वेळ अवश्य संपर्क करा.

-धन्यवाद.