Jagdamba Ac Daining

जगदंबा एसी डायनिंग टेंभुर्णी शहरांमधील प्रसिद्ध आणि नावाजलेले एकमेव वेज हॉटेल आहे.

आमच्याकडे गुजराती राजस्थानी व महाराष्ट्रीयन थाळी मिळेल.

आपण एक वेळ सहकुटुंब सहपरिवार व्हेज जेवणाचा आस्वाद घ्यावा व आम्हाला आपली सेवा करण्याची संधी द्यावी.

धन्यवाद


Jagdamba AC Dining Temburni is a famous and renowned only veg hotel in cities. We have Gujarati Rajasthani and Maharashtrian Thali. Please enjoy a vegetarian meal with your family and give us a chance to serve you. thank you