Views: 1150

Htp Prof Krantideep Londhe

Hypnotherapist

Ayush Hypnotherapy & Research Institute

१) बौद्धिक विकास: विद्यार्थ्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती, आकलनशक्ती, आत्मविश्वास, अभ्यासात इंटरेस्ट वाढवणं इ.

२) जुनाट मानसिक व शारीरिक समस्या

३) मुलांचे त्रासदायक स्वभाव-सवयी बदलणं

४) जुनाट व्यसनं

५) लैंगिक कमजोरी व समस्या


प्रा क्रांतीदिप लोंढे

-अनुभवी संमोहन उपचार तज्ञ, -प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे कार्यास शुभेच्छापत्र, -संस्थापक: ग्लोबल हिप्नोथेरपी असोसिएशन, -बेस्ट सेलर 'संमोहन उपचार - एक नैसर्गिक वरदान' पुस्तकाचे लेखक

खालील युट्यूब चिन्हावर क्लिक करून, भरपूर रिझल्ट, अनुभव, माहिती पहा... तसेच खालील व्हॉट्सॲप चिन्हावर क्लिक करून, आमच्या संपर्क साधून. किंवा कॉल करुन अधिक जाणून घ्या.

Contact

Alternate E-mail address

drkrantideepl99@gmail.com

Mobile Number

+91 9657744956

Alternate Mobile Number

+91 7276072125

Date of Birth

2014

Address

Aayush Hypnotherapy Centre : -Amar Chhaya Society, Behind HP Petrol Pump, Solapur Rd, Gadital, Hadapsar, Pune. 411028

QR Code

Our Services

Hypnotherapy (संमोहन उपचार)

मानसिक, बौद्धिक व शारिरीक क्षमता विकसित करण्यासाठी, जुनाट मानसिक व शारीरिक आजारांवर मात करण्यासाठी उपयुक्त

Testimonials

माझी सात वर्षांपासूनची डोकेदुखी हिप्नो-थेरपीने आठ दिवसांत बरी झाली. प्रा क्रांतीदिप लोंढे सरांचा संमोहन क्षेत्रातील अनुभव वाखाणण्याजोगा आहे. धन्यवाद सर

डॉ सुरज कोठारी

माझी १८ वर्षांची दारु पिण्याची सवय, संमोहन उपचाराने १५ दिवसांत निघून गेली. मी जवळ-जवळ १२ वेळा व्यसनमुक्ती केंद्रात गेलो होतो. एक-दोन महिने सुटायची अन् पुन्हा सुरू व्हायची. परंतु संमोहन उपचाराला आज दोन वर्षे होऊन गेली.

दादा ननवरे

माझी झोपेसाठी तीन वर्षांपासून चालू असलेली गोळी सात दिवसांत बंद झाली. संमोहन उपचारांनंतर फक्त सातव्या दिवशी गोळी न खाता झोप आली. त्यानंतर गोळी घ्यावी लागली नाही.

राकेश पाटील

विविध मानसिक समस्यांसाठी गेल्या ५ वर्षांपासून गोळ्या खात होते. हळूहळू डोस वाढवत जायचे. परंतु रिझल्ट झिरो. अखेर संमोहन उपचाराने एका महिन्यात टप्प्याटप्प्याने माझ्या पुर्ण गोळ्या बंद झाल्या. धन्यवाद सर

स्नेहल भाटकर

मी दहावीत तीन वेळा नापास झालो होतो. बारावीत एकाग्रता, स्मरणशक्ती, आत्मविश्वास वाढवण्यासाठी संमोहन उपचार घेतला. बारावी सायन्स ६७ टक्क्यांनी पास झालो. पुढे शिक्षण घेतले आज गुजरातमध्ये सायंटिस्ट म्हणून कार्यरत आहे.

स्वप्नील दळवी

वर्षभर आतड्यावरील सुज कमी होण्यासाठी गोळ्या औषधे खाल्ली. परंतु तरीही सुज कमी होईना म्हणून डॉक्टरांनी ऑपरेशन शिवाय पर्याय नाही, सांगितले. परंतू माझ्या मित्राने मला संमोहन उपचार सुचवला. अन् विशेष म्हणजे फक्त चार दिवसांत सुज गायब झाली

समाधान नाईकनवरे

माझा पाय गुडघ्यापर्यंत नासला होतो. दोन वर्षे औषधोपचार केला तरी उपयोग झाला नव्हता. शेवटी डॉक्टरांनी पाय तोडायला सांगितला, नायतर वर आणखी पाय खराब होईल. अखेर मी संमोहन उपचार घेतला अन् १५ दिवसांत पाय कोरडा पडला. व एक पुर्ण पाय बरा झाला

अक्षय गाडे

सांधे सुजल्यामुळे मी सहा महिने झोपून होते. वेदना रात्रभर झोपू देत नव्हत्या. कोणत्याही गोळ्या-औषधाचा उपयोग होत नव्हता. संमोहन उपचारांनंतर मात्र मी पंधरा दिवसांत चालू लागले.

लताबाई घोरपडे

गेल्या अनेक वर्षांपासून मनात खोलवर भिती रुजलेली होती. भिती निर्माण झाल्यावर हातपाय थरथर कापायचे, बी.पी. वाढायचा, बेचैनी वाढायची. सात वर्षांत भरपूर औषधोपचार केला पण उपयोग नाही. संमोहन उपचाराने मात्र पंधरा दिवसांत मी माझ्या समस्येतून बाहेर पडलो

अनिल सुर्यवंशी

Best Service in all Maharashtra

Mr.Mahavir Vajale

माझ्या स्टाफमधील हुलगेचं गेल्या तीन वर्षांपासून डोकं खुप दुखत होतं. गोळ्या औषधांचाही अपेक्षित परिणाम होत मिळत नव्हता. लोंढे सरांच्या संमोहन उपचारांनंतर एक वर्ष झालं, डोकेदुखी पुर्ण गायब झाली. मी पाठवलेल्या भरपूर पेशंट ला चांगले रिझल्ट आले.

Dr Amir Mulani (National President, ABDA)

अनेक वर्षांपासून मानसिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना मी प्रा लोंढे सरांकडे पाठवले. त्यातील सर्वांना भरपूर चांगले रिझल्ट मिळाले. माझ्या दोन नातेवाईकातील विद्यार्थ्यांच्या अभ्यासात ही खुप प्रगती झाली.

Dr Somanath Borate

मी पाठवलेल्या तीन पेशंट 10-10 वर्षांच्या जुनाट व्यसनातून कायमचे मुक्त झाले. व्यसनमुक्त होऊन कुटुंबांमध्ये आनंदाने जीवन जगत आहेत. लोंढे सरांचा संमोहन क्षेत्रातील अनुभव प्रगाढ जाणवतो.

Dr Vishwas Waghmode

Business Hours

Monday 10:00 AM - 09:00 PM
Tuesday 10:00 AM - 09:00 PM
Wednesday 10:00 AM - 09:00 PM
Thursday 10:00 AM - 09:00 PM
Friday 10:00 AM - 09:00 PM
Saturday 10:00 AM - 09:00 PM
Sunday 10:00 AM - 09:00 PM

Inquiries